Cricket Updates

“सन 2023-24 च्या दिव्यांग क्रिकेटचे होणाऱ्या सामन्यांकरीता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर दि डिसेबल्ड यांनी नवीन दिव्यांग खेळाडूंना संधी मिळावी या प्रमुख उद्देशाने दिनांक 28 फेब्रुवारी ते 02 मार्च, 2023 या कालावधीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअम, बारामती येथे दिव्यांग क्रिकेट खेळाडूंच्या संघाकरीता निवड शिबिर आयोजित...